सोमवार, १५ जून, २०२०

by Updated on सोमवार, १५ जून, २०२० Leave a Comment

कॅम स्कॅनर ला पर्याय असलेली उत्कृष्ट आणि मोफत डॉक्युमेंट्स स्कॅनर Apps

काही दिवसांपूर्वी कॅम स्कॅनर ॲप तुमची खासगी माहिती चोरत असल्याबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात सत्यता असल्याचे पुरावे सदर झाल्यानंतर अनेक Android युजर्सनी हे App आपल्या मोबाईल मधून काढून टाकले. परंतु कॅम स्कॅनर पेक्षाही उत्कृष्ट आणि सुरक्षित असलेले डॉक्युमेंट स्कॅनर अँड्रॉइड ॲप्स पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत आणि हि Apps पूर्णपणे सुरक्षित आहेत. 
कॅम स्कॅनर ला पर्याय असलेली उत्कृष्ट आणि पूर्णपणे मोफत असलेली ॲप्स जी तुम्ही डॉक्युमेंट्स स्कॅनर म्हणून  वापरू शकता.

रविवार, २४ मे, २०२०

by Updated on रविवार, २४ मे, २०२० 2 comments

किंडल ईबुक रिडर आणि किंडल ॲप बद्दल जाणून घ्या सर्व माहिती

तुम्ही किंडल इबुक रीडर आणि किंडल अँड्रॉइड ॲप बद्दल ऐकले असेल परंतु तुटक-तुटक माहितीमुळे कन्फ्युजन जास्त होते. आज मी तुम्हाला खात्री देतो की हि पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला किंडल ही काय भानगड आहे पूर्णपणेा समजेल आणि एकही शंका मनात राहणार नाही.

तर सुरू करूया ॲमेझॉन किंडल हि काय भानगड आहे समजून घेण्यासाठी.
by Updated on Leave a Comment

युट्यूब वरील व्हीडीओ डाउनलोड करा, मोबाईल आणि पीसी वर

युट्यूब वरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी अनेक App उपलब्ध आहेत.  परंतु सर्व सुरक्षित आहेत का? खाली सांगितलेली सर्व App ओपन सोअर्स असून पूर्णपणे सुरक्षित व मोफत आहेत.
आणि केवळ पाहिजे त्या रिजोलुशन मध्ये व्हीडीओ डाउनलोड करण्यासाठीच नाही तर तुम्ही केवळ ऑनलाईन गाणी ऐकण्यासाठी मुझिक प्लेअर प्रमाणे वापरू शकता कारण  app minimize केल्यानंतर देखील हि चालूच ठेवतील.

हि सर्व app गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध नाहीत कारण व्हिडीओ करणारी कोणतीही app गुगल प्ले स्टोअर ठेवत नाही. त्यामुळे सर्व  open-source Android apps at F-Droid उपलब्ध आहेत.

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

by Updated on शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८ Leave a Comment

मोबाईल वरील त्रासदायक जाहिराती बंद करा सहजासहजी


तुमच्या Android मोबाईल वरदिसणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिराती पूर्णपणे बंद करता येऊ शकतात. अगदी सहज.
तुमच्या Android मोबाईल वर सतत दिसणाऱ्या जाहिराती, वेगवेगळ्या मार्गाने समोर येऊन मोबाईल वापरण्याचा आनंद हिरावून घेतात आणि मोबाईल वापरकर्त्याचा डाटा पण चोरी करतात.
यावर अगदी सोपा पण १०० % खात्रीशीर उपाय आहे.

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

by Updated on बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६ Leave a Comment

WhatsApp वर आता व्हिडीओ कॉल

WhatsApp या प्रसिद्ध मेसेंजर वरून आता आपण व्हिडीओ कॉल देखील करू शकता. याकरिता आपल्याकडे नवीन अपडेट केलेले २.१६.३१९ हे व्हर्जन असणे आवश्यक आहे. हे व्हर्जन सध्या बेटा म्हणजे अद्याप सर्वांसाठी रिलीज झालेले नाही परंतु आपण हे टेस्ट व्हर्जन बेटा प्रोग्राम मध्ये जॉईन करून वापरायला सुरु करू शकता.

रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

by Updated on रविवार, २८ ऑगस्ट, २०१६ 1 comment

तुमचे मोबाईल वरील सर्व फोन नंबर्स फेसबुक वर शेअर होण्यापासून प्रतिबंध करा

तुम्हाला गेल्या काही दिवसांत Whatsapp कडून Terms &Conditions मान्य करण्याविषयी विचारले गेले असेल.

तुम्हाला माहित असेल कि फेसबुक या जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग वेबसाईट ने २ वर्षांपूर्वी WhatsApp हे अप्लिकेशन विकत घेतले. आता तुमच्या मोबाईल मधील सर्व नंबर जसे च्या तसे WhatApp कडे नावासह उपलब्ध आहेत. पण पूर्वीच्या नियमावलीनुसार हे फोन नंबर WhatsApp शिवाय इतर ठिकाणी, जसे कि फेसबुक, करिता वापरता येत नाहीत.

परंतु आता जर तुम्ही नवीन नियमावलींना मान्यता दिली तुमचा व तुमच्या इतर सर्व मित्रांचे मोबाईल नंबर फेसबुक विविध कारणासाठी वापरू शकते.