बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

by Updated on बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६ Leave a Comment

WhatsApp वर आता व्हिडीओ कॉल

WhatsApp या प्रसिद्ध मेसेंजर वरून आता आपण व्हिडीओ कॉल देखील करू शकता. याकरिता आपल्याकडे नवीन अपडेट केलेले २.१६.३१९ हे व्हर्जन असणे आवश्यक आहे. हे व्हर्जन सध्या बेटा म्हणजे अद्याप सर्वांसाठी रिलीज झालेले नाही परंतु आपण हे टेस्ट व्हर्जन बेटा प्रोग्राम मध्ये जॉईन करून वापरायला सुरु करू शकता.


या करिता हे करा:

  • गुगल प्ले स्टोअर वर WhatsApp सर्च करा व तेथे गेल्यावर तळाशी स्क्रोल करा. 
  • तेथे असणाऱ्या Become a beta tester मधील Yes, I am in वर टच करा.

join-android-beta-program

  • साधारणपणे १५ मिनिट वाट पहा.
  • त्यानंतर पुन्हा प्ले स्टोअर मध्ये जाऊन पहा. नवीन अपडेट आपल्यासाठी उपलब्ध असेल.
  • आता अपडेट करा. 
व्हिडीओ कॉल करण्यासाठी तूमच्या मित्राकडे पण नवीन व्हर्जन असणे आवश्यक आहे.
whatsapp-video-calling

तुम्ही वापरायला सुरु केले काय?

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा